Header Ads Widget

ग्रामीण ठाण्याच्या पोलीसाची जुगार अड्डयावर छापा टाकून केली कारवाई दमदार पोलीस अधिकाऱ्याची दमदार कामगिरी !!

      माधव पवार 
नांदेड जिल्हाचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार ऑपरेशन प्लास आउट अंतर्गत नांदेडच्या ग्रामीण ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसानी गोपनीय माहिती नुसार जुगार खेळणाऱ्या जुगार अड्डयावर छापा टाकून पोलीस कारवाई करण्यात आली आहे 

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह आप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे,उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या टीमने सदरची कारवाई केली आहे 

सदरील प्रकरणातील आरोपी रवी उर्फ प्रभाकर सखाराम सरोदे, शेख जहीर शेख पाशा, राहुल गणपत मोरे, तर पाच आरोपी पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे 


Post a Comment

0 Comments