नायगाव तालुक्यातील मौजे शेळगाव छत्री येथील रहिवासी असलेले सुनील पाटील आनेराये यांचा लाल खंदारी गोरा ठरला माळेगावाच्या यात्रेत दुसऱ्या क्रमांकाचा गोरा पक्षीस पात्र ठरला असल्यामुळे पशु प्रेमी शेतकरी यांचा सन्मान विशेष मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आहे
तालुक्यातील शेळगाव छत्री येथील सुनील पाटील आनेराये यांचा लाल कंधारी दुध दात वळू माळेगाव यात्रेतील पशु प्रदर्शनात दुसरा क्रमांक आल्यामुळे एकवीस हजार रुपयांचे प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले.
जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने माळेगाव यात्रेत झालेल्या पशुप्रदर्शनात शेळगाव छत्री येथील शेतकरी सुनील पा आनेराये आहेत
लाल कंधारी दुध दात वळुचा दुसरा क्रमांक पटकावल्यामुळे शेळगाव छत्री ग्रामस्थांच्या व नायगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या वतीने दिनांक ६.१.२०२५ वार सोमवारी लाल कंधारी वळू चे मालक व शेळगाव येथील शेतकरी सुनील पा आनेराये व
आणि आनेराये परिवारांचा विशेष सन्मान शेळगाव येथील मारुती मंदिरच्या समोर ठेवण्यात आला होता.
यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ खिलारे सर सहाय्यक आयुक्त नायगाव . डॉक्टर खिलारे साहेब पशुधन विकास अधिकारी मांजरम. डॉक्टर डाखोरे साहेब पशुधन विकास अधिकारी नायगाव डॉक्टर वसीम साहेब नायगाव माधव पा कल्याण शहर अध्यक्ष भाजपा नायगाव,राजु पा बेळगे नायगाव, डॉक्टर बोरकर साहेब उपस्थित होते
या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले पत्रकार पवनकुमार पुठ्ठेवाड कुंटूरकर व्हॉइस ऑफ मीडिया पोर्टल विंग कार्याध्यक्ष नांदेड जिल्हा पदी नियुक्ती झाल्या मुळे व पत्रकार दिनाचे औपचारिक साधून त्यांचा विशेष सन्मान आनेराये परिवारांच्या वतीने करण्यात आला आहे
यावेळी शेळगाव नगरीतील ,संरपच संजय पा चोंडे ,माजी संरपच मारोती पा सालेगाये माजी संरपच संजय पा आनेराये माजी तंटामुक्ती पुंडलीक पा आनेराये,माधवराव भिमराव पा सालेगाये,विठ्ठल पा आनेराये,बालाजी नारायण पा आनेराये,गगाधर पा आनेराये,राम किशन पा चोंडे ,वंसत पा आनेराये केशव निलावार शिवकुमार कुभरगाये,माधव भाऊराव पा आनेराये सदस्य गजयानंद
धमे,वसंत पा सालेगाये ,शंकर पा पेदे ,रावसाहेब पा आनेराये ,ऊतम धोडीबा पोलीस पा, पांडे माधवराव, गंगाराम पा कदम गंगाधर नागुराव कुंभार, राहुल पाटील आनेराये एक्स आर्मी, गणेश पाटील आनेराये व समस्त गावकरी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते सुनील पाटील आनेराये यांचा वळू दुसरा क्रमांक पटकवल्यामुळे यांच्या वळूचा व वळू च मालक यांचा समस्त गावकरी मंडळीच्या वतीने मान सन्मान करण्यात आला
त्यांच्यावर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मलिकार्जुन मठपती यांनी केले.

0 Comments