हिमायतनगर येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दैनिक सापंतर क्यालडंर वाटप सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला आहे या वेळि पंचायत समिती कार्यालयाचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री.केशवजी मेकाले . शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री किरण भाऊ बिच्छेवार व सर्व प्रमुख पाहुण्याच्या हस्ते दैनिक सामपत्र कॅलेंडर लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष मा श्री.महावीरचंद श्रीश्रीमाळ सचिव श्री.आनंदरावजी देवकते संचालक विलास दादा वानखेडे संचालक संजय माने.जेष्ट नागरिक म्हणून रामराव काका सूर्यवंशी
शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री. कुलकर्णी
केंद्रप्रमुख मा.श्री.पांपटवार
भा ज.पा जिल्हा चिटणीस मा आशिष सकवान भा ज पा तालुकाध्यक्ष गजानन चायल भा ज पा युवा मोर्चा चे माजी अध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी.. शिवसेना शहराध्यक्ष गजानन हरडपकर गजानन मागुळकर विपुल दंडेवाड शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य गणेश पाळजकर किरण माने विनायक ढोणे संदीप दळवी पाटील, दैनिक सामपतर चे हिमायतनगर प्रतिनिधी अनिल नाईक व शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस.एन.कदम आणि शाळेतील सर्व शिक्षकवर्ग उपस्थिती होते

0 Comments