Header Ads Widget

नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या कडून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या विशेष उपस्थितीत माळाकोळी ठाण्याचे सपोनि निलपत्रेवार यांचा प्रजासत्ताक दिनी विशेष सन्मान !!

      माधव पवार 
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या कडून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या विशेष उपस्थितीत तत्कालीन नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे तथा सध्याचे माळाकोळी पोलीस दमदार ठाण्याचे सपोनि संजय डी निलपत्रेवार यांच्या कार्य खुशाला कार्यप्रणालीची दाखल घेऊन प्रजासत्ताक दिनी विशेष सन्मान करण्यात आला आहे 

जिल्ह्यातील माळाकोळी पोलीस ठाण्याचे कर्तबगार व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून नांदेड जिल्ह्यात परिचयात असलेले तथा तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांनी ठाण्याची जबाबदारी अतिशय चोख पद्धतीने सांभाळत असल्यामुळे या नांदेड जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री यांच्या यांच्या हस्ते सहाय्यक पोलीस निरीक्षक निलपत्रेवार यांचा सन्मान करण्यात आला आहे 

Post a Comment

0 Comments