माधव पवार
नायागांव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील रहिवासी असलेल्या जेष्ठ महिला स्व. भगीरथाबाई महोनराव नागेश्वर घुंगराळेकर यांचे दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी निधन झाले ते मृत्यू समयी ७६ वर्षाच्या होत्या यांच्यावर दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता करण्यात येणार आहेत
आई ढग येतात पण पाऊस पडत नाही,आठवणी येतात पण तुझा चेहरा दिसत नाही, काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू, सांग आई मी तुला कसे विसरू आई तुझ्या शिवाय एकही दिवस माझा जात नाहीआई आजही तुझ्या मायेची उब मला जाणवते हिच आई भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे
तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील रहिवासी असलेल्या जेष्ठ महिला भगीरथाबाई महोनराव नागेश्वर यांच्या पश्चात एक मुलागा सात मुली सुना नातू पंतु असा परिवार आहे

0 Comments