नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार दिवंगत वसंतराव बळवंतराव चव्हाण या चव्हाण परिवारा सोबत चांगल्या विचाराने व त्यांच्या हृदयात कोरलेले दिवंगत खासदार यांचे चिरंजीव नांदेड जिल्ह्याचे खासदार प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांचे पी ए दत्ता मामा येवते ह्या एका चांगल्या नेतृत्वाच्या व्यक्तिमत्वाच्या वाढदिवसा निमित्त नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने अभिष्टचिंतन करण्यात येत आहे
आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे, एक नदी सारखा जो सतत वाहत असतो तसा प्रत्येक दिवस नवा अनुभव घेऊन येत असतो पण वाढदिवस हा एक विशेष दिवस असतो हा दिवस आनंदमय खुशी आणि नवीन आशा घेऊन येतो असतो म्हणून वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन करण्यात येत आहे
झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोही कडे पसरवा अशी दत्ता मामा येवते यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तमात जनतेसह नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहे
काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात अशा माणसां पैकीच एक म्हणजेच दत्ता मामा तुम्ही आहात म्हणूनच तुमच्या विषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा असल्यामुळे सुंदर असा लेख नायागांव फास्ट न्यूजच्या माध्यमातून ऑनलाईन प्रकाशित करण्यात येत आहे
वाढदिवस म्हणजे आपल्या प्रियजनां सोबत एकत्र येऊन त्यांचा खास दिवस साजरा करण्याचा आनंद आणि उत्सव अनुभवण्याचा वेळ असतो हा दिवस जीवनातील यश स्वप्ने आणि प्रेम साजरे करण्याची एक खास संधी असते म्हणून मी माधव लक्ष्मण पवार रुई बु आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने भरगच्च शुभेच्छा देत आहे

0 Comments