Header Ads Widget

पत्रकार राजेश रेणापूरकर यांना मातृशोक अंत्यविधी दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी दुपारी २ वाजता !!

      माधव पवार 
नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातील मौजे रेणापूर येथील रहिवासी असलेले जेष्ठ पत्रकार राजेश संभाजी रेणापूरकर यांच्या आई स्व.जेष्ठ महिला उपा.सुभद्राबाई संभाजी चंद्रकर (चंद्रे) यांचे दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी दुपारी ठिक १ वाजता निधन झाले आहे 

आई ढग येतात पण पाऊस पडत नाही,आठवणी येतात पण तुझा चेहरा दिसत नाही, काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू, सांग आई मी तुला कसे विसरू आई तुझ्या शिवाय एकही दिवस माझा जात नाहीआई आजही तुझ्या मायेची उब मला जाणवते हिच आई भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे 

भोकर तालुक्यातील रहिवासी असलेल्या जेष्ठ महिला 
उपा.सुभद्राबाई संभाजी चंद्रकर (चंद्रे ) यांच्यावर दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी दुपारी २ वाजता रेणापुर येथील स्मशानभुमीत अंत्यसंसकार करण्यात येणार आहेत

रेणापूर येथील रहिवासी असलेल्या जेष्ठ महिला स्व सुभद्राबाई संभाजी चंद्रकर या भिम शाहीर सामाजीक कार्यकर्ते पञकार राजेश चंद्रकर व रमेश चंद्रकर,गौंतम चंद्रकर यांच्या त्या मातोश्री असून त्यांच्या पश्चात ३ मुल मुली नांतवडे पंतु असा मोठा परीवार आहे 

रेणापूरच्या या जेष्ठ मातेला नायागांव फास्ट न्यूजच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments