Header Ads Widget

उत्कृष्ट शेतकरी नेते कवळे गुरुजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज इंदोरीकर महाराज यांचा भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन !!

      माधव पवार 
उत्कृष्ट शेतकरी नेते कवळे गुरुजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज इंदोरीकर महाराज यांच्या भव्य कीर्तन सोहळ्याचे उमरी येथे आयोजन करण्यात आल्याच्या माहिती त्यांच्या कार्यालयाच्या वतीने नायगाव फास्ट न्यूजला देण्यात आली आहे 

नायगाव मतदार संघातील उमरी, धर्माबाद नायगाव व त्यासोबत भोकर आणि बिलोली या तालुक्यातील शेततकर्यांची आर्थीक प्रगती व्हावी आपल्या भागातील शेततकरी, शेतमजुर व सर्वसामान्य नागरीक आर्थीक दृष्ट्या सक्षम झाला पाहीजे या हेतुने देशात व परदेशात अनेक आभ्यास दौरे करुण मा. मारोतराव कवळे गरुजी यांनी व्हि.पी. के उद्योग समुहाची रचणा करणाऱ्या कवळे गुरुजीचा आज भव्य वाढदिवस आहे.

व्हि.पी. के उद्योग समुहाचे चेअरमन मारोतराव पा. कवळे गुरुजी यांनी आनेक आभ्यास दौरे करुण कारखाण्यांच्या स्थापनेचा निर्णय घेतला असल्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन मान उंचावण्याचा प्रयत्न करणारे उत्कृष्ट शेतकरी नेते कवळे गुरुजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे

उमरी तालुका जिल्ह्या नांदेड येथे आज म्हणजे १ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी इंदोरीकर महाराज यांचे भव्य कीर्तन होणार असल्यामुळे सदरच्या कीर्तन सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी व उत्कृष्ट शेतकरी नेते कवळे गुरुजी यांना शुभेच्छा देण्यासाठी जनतेनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे 

महाराष्ट्रातील शेती क्षेत्रामध्ये आत्यंत प्रगती करुन पश्चीम महाराष्ट्र प्रगती पथावर गेला तेथील शेतकरी आर्थीक दृष्ट्या संपन्न झालेला आहे यांचा बारकाईने आभ्यास कवळे गुरुजी यांनी केला आहे 

तेव्हा त्यांच्या लक्षात आले की पश्चीम महाराष्ट्रातील सर्व शेतकरी ऊस हे शाश्वत पिक आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात घेतात त्यातंन यांना शाश्वत पैसा मिळतो त्यामुळे तेथील शेतकरी संपप्प झाला हे लक्षात घेऊन माझ्या भागातील शेतकऱ्याचे हित जोपासण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कवळे गुरुजीचा वाढदिवसाच्या असल्यामुळे नायागांव फास्ट न्यूजच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत 



Post a Comment

0 Comments