उमरी तालुक्यासह धर्माबाद तालुक्यातील कारेगाव येथे बंधारा बांधकामास सुरुवात करण्यात आली असून आदर्श गुरुजी फाउंडेशन कुसुम नगर वागलवाडा संस्थेचे मुख्य प्रेरणास्त्रोत तसेच व्हीपीके ग्रुपचे संस्थापक चेअरमन कवळे गुरुजी यांच्या शुभ हस्ते बंधारा भूमिपूजन करण्यात आले आहे
यावेळी गुरुजी फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप मारोतराव पाटील कवळे उपस्थित हे होते
गुरुजी फाउंडेशनच्या माध्यमातून धर्माबाद व उमरी चार ते पाच बंधारे बांधकाम करण्याचे उद्दिष् कवळे गुरुजी यांनी यावेळी संकल्पना व्यक्त केले
सदरच्या बंधाऱ्यामुळे पाण्याची साठवणूक होते व शेतकऱ्यांच्या बोअरला विहिरीला पाण्याच्या पातळीत मोठया प्रमाणात वाढेल होऊन उन्हाळ्यात पाणी टंचाई पाण्यासाठी भासणार असा या मागचा उद्देश आहे
बागायती शेतकऱ्यांना बंधाऱ्यामुळे पाणी पातळीत होणार उपयोग ऊस हरभरा इत्यादी पिकांना मिळणार असून या भागातील शेतकऱ्यांना परिसरातील पाणी टंचाईवर मात करता येणार आहे
सदरील कार्यक्रमास कारेगाव व हरे गावातील प्रतिशत शेतकरी व व्यापारी उपस्थित होते श्री.बाबुदादा जामोदेकर, सुभाष पाटील कारेगावकर नाना सावकार बालासाहेब पाटील शिंदे शिवानंद पाटील ,दिगंबर पाटील जगदंबे, लक्ष्मणराव पाटील शिंदे,देविदास पाटील,
तानाजी पाटील,संतोष पाटील, गंगाधर पाटील जगदंबे,आंनदराव पाटील शिंदे,दत्ताहरी पाटील हिवराळे, गंगाधर पाटील चेअरमन, शिवाजी पांचाळ सरपंच इत्यादी प्रतिष्ठित नागरिक व गुरुजी फाउंडेशनचे
समन्वयक श्री बाबुराव भोसले श्री साई सावंत स्वीकृत सदस्य श्री यु.जी.कदम कार्यवाह गुरुजी फाउंडेशन कारखान्याचे सिव्हिल इंजिनिअर श्री पवितवार गुत्तेदार सटवा पवार व असंख्य शेतकरी उपस्थित होते.

0 Comments