Header Ads Widget

नांदेड परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्यासह पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यामुळे बसतोय गुन्हेगारीला आळा - आज्ञात आरोपीला केले जाते जेरबंद !!

       माधव पवार 
नांदेड परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्यासह पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यामुळे बसतोय गुन्हेगारीला आळा बसून आज्ञात आरोपीला जेरबंद करण्यासाठी पोलीसांना यश मिळत आहे 

नांदेड परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्यासह नांदेड जिल्हाचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यामुळे पोलीस यंत्रणा जिल्ह्यातील पोलीस चांगल्या पद्धतीने व दमदार पद्धतीने काम करीत असल्यामुळे आज्ञात आरोपी कडून गंबीर स्वरूपाचे घडले तरी त्यांचा शोध घेऊन जेरबंद करण्यासाठी पोलीस यंत्रणा काम करीत आहे 

नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे भोकर अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव नांदेड उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग इतवारा सुशील कुमार नाईक यांच्या सुचने नुसार पोलीस यंत्रणा दमदार पद्धतीने काम करीत आहे 

नांदेड गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सी पी पवार व्ही एच घोगरे सपोनि गुन्हे शाखा नांदेड ए एच बिच्चेवार पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड साईनाथ व्ही पुयड पोउपनिरीक्षक गुन्हे शाखा नांदेड तर पोलीस अंमलदार बालाजी तेलंग किशन मुळे 

संजीव जिंकवाड विठ्ठल शेळके राजू डोंगरे तिरुपती तेलंग विलास कदम संतोष बेलूदोडे संदीप घोगरे मोतीराम पवार अनिल बिराजदार प्रभाकर मलदोडे विश्वनाथ पवार मारोती मोरे धम्मानंद जाधव रुपेश दासरवाड देविदास चव्हाण साहेबराव कदम राजीव बोधगिरे शेख इसराईल तानाजी येळगे संजय राठोड 

मारोती मुंडे दादाराव श्रीरामे अकबर पठाण सिद्धार्थ सोनकांबळे अशोक हंबर्डे माधव पवार अमोल घेवारे सुधाकर देवकते अनिरुध -- अपाराव वरपडे पल्लवी डोळे पूजा भाटकुळे सर्व नेमणूक उस्माननगर पोलीस ठाणे त्याच बरोबर राजेंद्र सिटीकर दीपक ओढणे नेमणूक सायबर सेल नांदेड सदरील गुन्ह्याचा तपास लावला आहे

काल परवाचा उस्माननगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या वाका येथे एका आज्ञात आरोपी कडून एकाचा खून करण्यात आला होता नांदेड परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप व नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी यांच्या आदेशानुसार पथके तयार करण्यात आले होते 

जिल्ह्यातील उस्माननगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत वाका येथील खून प्रकरणातील आरोपीचा कसून शोध घेण्यासाठी उस्माननगर पोलीसानी मोठी मेहनत घेतली व आज्ञात आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदरच्या गुन्हाची कबुली दिली असल्याचे सांगण्यात  येथे आहे 


Post a Comment

0 Comments