नायगाव तालुक्यातील मौजे रातोळी गावचे भूमिपुत्र आहेत प्रशासकीय सेवेत काम उत्कृष्ट पणे काम करीत असताना राजकीय क्षेत्रा बरोबर सामाजिक संघटनेतील राजकीय पुढाऱ्याच्या सामाजिक संघटनेच्या व जनसामान्य माणसाच्या माध्यमातून ग्रामसेवक संघटनेचे नायगाव तालुका अध्यक्ष टी जी रातोळीकर यांच्यावर वाढदिवसाच्या निमित्ताने दिवस भर शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला आहे
नायगाव तालुक्याचे ग्रामसेवक संघटनेचे नायगाव तालुका अध्यक्ष टी जी रातोळीकर यांच्या वाढदिवसाला राजकीय क्षेत्रा बरोबर सामाजिक संघटनेच्या माध्यमातून शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला आहे

0 Comments