Header Ads Widget

नांदेड जिल्ह्याच्या सुपर पावर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचा वाढदिवस असल्याने विशेष लेख !!

    माधव पवार - रुईकर 
शासकीय खाकी वर्दीतील एक माणूस आणि माणसातून चमकणारा तारा म्हणजे नांदेड जिल्हाचे आयपीएस अबिनाश कुमार यांचा वाढदिवस दिवस असल्यामुळे नायगाव फास्ट न्यूज च्या माध्यमातून ऑनलाईन सुंदर लेख प्रकाशित करण्यात येत आहे 

प्रेमळ अधिकाऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! कायद्याचे पालन आणि अंमलबजावणी करण्याची तुमची घटनात्मक जबाबदारी पार पाडताना देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला धोक्यापासून मार्गदर्शन आणि संरक्षण देत राहो.

नांदेड जिल्ह्यासाठी जनसामान्य माणसाची सेवा करण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे सुपर पॉवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचा वाढदिवस असताना सुद्धा एक जबाबदारी जिल्ह्याचा पोलीस अधिकारी म्हणून मोठी जबाबदारी सांभाळत आहे 

तुमच्या सारखे अधिक शूर अधिकारी लाभले असते तर आपला समाज गुन्हेगारीमुक्त झाला असता. आज तुम्ही तुमचा वाढदिवस साजरा करत असताना, देव तुमचे रक्षण आणि मार्गदर्शन करत राहो अशी जन सामान्याची अपेक्षा आहे 

सर्व पोलीस ठाण्याच्या ठाणे प्रमुखाकडे लक्ष केंद्रित करून जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगाने कुठे ही काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशेष प्रयत्न करत आहेत 

तुमचा वाढदिवस हा चिंतन आणि उत्सवाचा दिवस असल्यामुळे तुम्ही केलेल्या सकारात्मक बदलांचा सन्मान करत चला खरंच तुमच्या वाढदिवसाला मनपूर्वक शुभेच्छा आहेत 

आशा या खाकी वर्दीतील माणुसकीच्या  माणसाच्या वाढदिवसा निमित्त नांदेड जिल्ह्याचे दमदार आयपीएस अबिनाश कुमार यांना नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने व सर्व जनतेच्या वतीने भरगच्च व मनपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत 

तुमचे धैर्य आणि निस्वार्थीपणा आम्हा सर्वांना प्रेरणा देते. तुमच्या सेवे इतकाच वीर असा वाढदिवस आहे

जिल्ह्याचा कार्यभार सांभाळत असताना आयपीएस अविनाश कुमार यांना अनेक कामाचा भार त्यांच्यावर असताना सुद्धा जन सामान्य माणसाचे फोन घेऊन त्यांच्या समस्याचे निवारण करणाऱ्या अशा या खाकी वर्दीतील पोलीस अधिकाऱ्यांना जन सामान्य माणसांनी नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून शुभेच्छाचा त्यांच्यावर वर्षाव करीत आहे 

खरा हिरो आणि आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान असलेल्या पोलिस अधिकाऱ्याला म्हणजे जिल्हाचे सुपर पॉवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 

खाकी वर्दीतील आयपीएस अविनाश कुमार यांनी माणूस माणसाची माणुसकी जपणारा हा अधिकारी नांदेड जिल्ह्यासाठी एक प्रकारचा चमकणारा तारा असल्याचा उल्लेख जन सामान्य माणूस करीत आहे 

लेख प्रकाशित कर्ता - माधव लक्ष्मण पवार राहणार रुई बु. तालुका नायगाव जिल्हा नांदेड - 9850328966 - 7038299421 -!! धन्यवाद !!


Post a Comment

0 Comments