Header Ads Widget

मतदार हेच माझे खरे प्रचारक -महाविकास आघाडीसह महायुतीच्या उमेदवाराचा हवेत प्रचार - डॉ माधवराव विभुते !!

      माधव पवार 
नायगाव विधानसभा मतदार संघांचे बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार डॉ माधवराव विभुते यांनी धन शक्तीच्या विरोधात म्हणजे निवडणुकीच्या रिंगणात उतरून बलांड्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराची हवा कुल करणारे डॉ विभुते हें नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले की मतदार राजा हाच माझा प्रचारक असल्याचे सांगितले आहे 

नायगाव विधानसभा मतदार संघातील निवडणुकीच्या रिंगणात असलेले महायुतीचे उमेदवार व महाविकास आघाडीचे उमेदवार आता जनसामान्य माणसाचे फोन घेऊ शकत नाही तर आमदार झाल्यावर काय ? घेणार तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ माधवराव विभुते हे जन सामान्य माणसाचे फोन घेऊन दोन तरी शब्द बोलत आहेत 

महाविकास आघाडीच्या नायगाव विधानसभा मतदार संघाच्या उमेदवार डॉ मीनलताई खतगावकर महायुतीचे उमेदवार आमदार राजेश पवार हें नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवणूकित हवेतच उडत असल्याचे बऱ्याच पैकी घरावर दिसून येत आहेत 

नायगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढवित असलेले वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ माधवराव विभुते हें जमीनीवर प्रचार करीत आहेत तर हें महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ मीनलताई खतगावकर व महायुतीचे उमेदवार आमदार राजेश पवार हें हवेत प्रचार करत असल्याची ही टीका केली आहे 

निवडणुकीच्या रिंगणात या दोन्ही महाशक्तीच्या पुढे एक  आरोग्य सेवेतील व जन सामान्य कुटूंबातील एक विद्या भूषीत उमेदवार म्हणून डॉ माधवराव विभुते हें निवडणुकीच्या रिंगणात नायगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढवित आहेत

Post a Comment

0 Comments