Header Ads Widget

नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत एका महिला डॉक्टरासह डॉ माधवराव विभुते निवडणूक रिंगणात !!

              माधव पवार 
नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत एका डॉक्टरासह डॉ माधवराव विभुते निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे एक महिला डॉक्टर मीनलताई खतगावकर काँग्रेस पक्षाच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवार तर दुसरे डॉ माधवराव विभुते वंचित बहुजन आघाडी कडून निवडणुकीच्या रिंगणात प्रतिस्पर्धी उमेदवार आहे 

नायगाव विधानसभा मतदार संघाची निवडणुक मोठया अटी तटीची होत असल्यामुळे हम किसी से कम नही अशा पद्धतीची निवडणूक होत असल्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार आप आपल्या पद्धतीने मत वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत 

महाविकास आघाडीच्या महिला उमेदवार डॉ मीनलताई खतगावकर ह्या माजी मंत्री तथा खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सूनबाई आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ माधवराव विभुते जन सामान्य माणसाच्या शक्तीवर हुभे रिंगणात टाकले आहे 

Post a Comment

0 Comments