नायगाव विधानसभा मतदार संघांचे अपक्ष उमेदवार डॉ मुकुंदराव पाटील बेलकर हे सदरच्या निवडणूकीचा रणसंग्राम गाजविण्यासाठी ज्या ठिकाणी जाहीर सभा त्या ठिकाणी कला पथकाच्या माध्यमातून प्रचार करणार असल्याचे अपक्ष उमेदवार डॉ मुकुंदराव पाटील बेलकर यांनी सांगितले आहे
नायगाव विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार डॉक्टर मुकुंदराव बेलकर दुःखात सामील होणारे व प्रशासनाच्या दरबारात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून मागण्या मंजूर करून घेणारे डॉक्टर अपक्ष उमेदवार मुकुंदराव बेलकर यांनी कला पथकाच्या माध्यमातून प्रचार सभा घेणार आहेत
डॉ मुकुंदराव पाटील बेलकर यांची सामाजिक कार्या बरोबर नायगाव विधानसभा मतदार संघात जनसामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्यासाठी सदरची अपक्ष उमेदवारी निवडणुकीच्या रिंगणात ठेवली आहे

0 Comments