Header Ads Widget

नायगावचे भूमिपुत्र नूतन खासदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांच्यासह माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांचा एकत्रित विशेष सत्कार !!

      माधव पवार 
नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव नूतन खासदार प्रा.रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण हे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकी मध्ये विजय प्राप्त करून घेतला असल्याने नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी यांच्या वतीने नूतन खासदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांचा विशेष सत्कार केला आहे 

जिल्ह्याचे नूतन खासदार प्रा. रवींद्र  वसंतराव पाटील चव्हाण यांच्यासह माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर या दोन्ही नेत्याचा त्यांच्या चाहत्या कडून एकत्रितपणे विशेष सत्कार केला असल्याने हम सब एक है असे त्या करण्यात आलेल्या विशेष सत्कारातून दिसून आले आहे 

नायगावचे भूमिपुत्र प्रा. रवींद्र पाटील चव्हाण व माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी राजकारणाच्या जागी राजकारण ठेवून आपल्या नायागांव तालुक्याचा स्वच्छ नेतृत्वाचा हिरा जिल्ह्याचा नूतन खासदार झाला यांचा स्वाभिमान ठेवून माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी विशेष त्यांचा सत्कार केला आहे 

माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या वतीने नूतन खासदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला आहे 

Post a Comment

0 Comments