नांदेड जिल्ह्याच्या नायगाव येथील सर्व नामांकित डॉक्टरांची टीम नांदेड जिल्ह्याचे लाडके खासदार प्राध्यापक रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यांचा डॉक्टर गुलाबराव वडजे यांच्यासह डॉ विश्वासराव चव्हाण डॉ पोलावार डॉ चिकणेकर डॉ शिवाजीराव कागडे व अन्य डॉक्टरांच्या वतीने विशेष सत्कार करून त्यांच्या भावि कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत
जिल्ह्याचे लाडके खासदार प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व सामाजिक संघटने बरोबर पत्रकारांच्या वतीने खासदारांचा आज म्हणजे दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी दिवसभर भरगच्च शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला आहे
नूतन खासदार प्रा. रवींद्र उर्फ बंडू वसंतराव पाटील चव्हाण यांचा सत्कार म्हणजे आपल्या लाडक्या नेतृत्वाला भावी कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देणे होय म्हणून नायगावच्या नामांकित डॉक्टराच्या विशेष सत्कार करण्यात आला आहे

0 Comments