Header Ads Widget

नायागांव विधानसभा मतदार संघासाठी मा. शिवराज पाटील होटाळकर यांची अपक्ष उमेदवारी आवश्यक !!

       माधव पवार 
नायगाव विधानसभा मतदार संघासाठी माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांची अपक्ष उमेदवारी अतिशय महत्त्वाची असल्यामुळे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकण्यासाठी होटाळकर यांच्या नावाची घोषणा करावी अशी मतदाराची मोठया प्रमाणात अपेक्षा आहे 

माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी छावा संघटनेचे तत्कालीन संस्थापक अध्यक्ष दिवंगत आण्णासाहेब जावळे यांच्या सोबत सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेल्या अनेक वर्षा पासून आरक्षणाच्या लढ्यात सक्रिय आहेत 

नायागांव विधानसभा मतदार संघाची निवडणूक माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील यांची अपक्ष उमेदवारी अतिशय महत्वाची ठरणार असल्यामुळे व जरांगे फॅक्टरची राजकीय पक्षाच्या उमेदवाराला धास्ती असल्यामुळे सदरची निवडणूक ही मोठी अटी तटीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे 

Post a Comment

0 Comments