Header Ads Widget

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार अपक्ष फॉर्म दाखल केले त्या अनुषंगाने त्यांच्या उमेदवार फायनल करावेत !!

       माधव पवार 
राज्यात विधानसभा निवडणूका लागल्या असल्याने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून अनेक उमेदवार अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे 

विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर असने अत्यंत आवश्यक असल्याने उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी दाखल केले अशा अचूक उमेदवाराची उमेदवारी विधानसभा निवडणूक असने अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे 

सदरच्या निवडणुकी मध्ये रणसंग्राम जिंकण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी ज्या ज्या विधानसभा मतदार संघात अपक्ष ज्या ज्या उमेदवारांनी दाखल केली त्या अचूक उमेदवाराचे नाव तात्काळ घोषित करावे असे जनसामान्य माणसातून बोलल्या जात आहे 

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात धनशक्ती व धन दांडगे उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात सदरची निवडणुक लढविण्यासाठी सज्ज झाले आहेत 

मनोज जरांगे पाटील यांनी जरांगे फॅक्टरच्या माध्यमातून आपल्या अपक्ष उमेदवाराची उमेदवारी निश्चित करून सदरच्या विधानसभा निवडणुकीचे रिंगण तात्काळ मोकळे करून धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा विजय करून घेण्यासाठी घोषणा करावी असे मतदारातून बोलल्या जात आहे 

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे फॅक्टर विधानसभा निवडणूक काळा मध्ये जोरदार चालणार असल्याने सदरच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या उमेदवारांनी आपली अपक्ष उमेदवारी दाखल केले आहे 

अशा अचूक उमेदवाराची घोषणा करून सदरचा निवडणुकीचा रणसंग्राम जिंकण्यासाठी आपल्या माध्यमातून अर्ज दाखल केलेला उमेदवारांच्या पाठीमागे ताकद लावावी असे ही सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे 

Post a Comment

0 Comments