Header Ads Widget

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी असल्याने डीजे अथवा मोटर सायकलचे सायलेन्सर काढून मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केल्यास थेट कारवाई - पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचा इशारा !!

       माधव पवार 
जिल्ह्यात २३ नोव्हेंबर रोजी लोकसभा पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीचा निकाल असल्याने कोणता ही उमेदवाच्या विजया नंतर कोणी ही डीजे वाजवून अथवा मोटार सायकलचे सायलन्सर काढून मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केलास थेट कारवाई करण्यात येईल असा विशरा नांदेड जिल्ह्याचे सुपर पावर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नायगाव फास्ट न्यूज शी बोलताना दिला आहे

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक भयमुक्त व शांततेत पार पाडण्यासाठी बाहेरील एस एस बी बी ए एस एफ सी आर एफ एकूण दहा कंपनी तसेच उपाधीक्षक २ सपोनी पोउपनी २५ पोलीस अंमलदार ४५२ प्रशिक्षणार्थी पोलीस अमलदार ४०० आणि होमगार्ड २८७२ तसेच नांदेड पोलीस दलातील पोलीस अधिकारी २०० पोलीस अमलदार २७०० कर्मचारी परत एकदा तैनात करण्यात आला आहे 

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीचे मतदान जिल्ह्यात अतिशय शांततेत पार पडले असून दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ जिल्ह्यात आचार संहिता लागू असल्यामुळे कोणत्या ही विजयी उमेदवारा कडून व त्यांच्या कार्यकर्त्यांनी डी जे अथवा मोटार सायकलचे सायलन्सर काढून क्रेकर्स आवाजा बरोबर दुचाकी पळवल्यास त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्ह्याचे सुपर पॉवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिला आहे

Post a Comment

0 Comments