Header Ads Widget

सुपर पॉवार पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या दमदार पथकाची दमदार कामगिरी नांदेड पोलिसाचे कौतुक एक जबरी चोरी तर दोन चोरीच्या गुन्हातील तीन आरोपीला जेरबंद !!

       माधव पवार 
नांदेड जिल्ह्याचे सुपर पॉवार पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार आप्पर पोलीस अधीक्षक भोकर, खंडेराय धरणे, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे 

नांदेड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, एस एस शेकडे सपोनि पोलीस आमलदार देवा चव्हाण, तानाजी येळगे, राजीव बोधगिरे, मोतीराम पवार, अनिल बिरादार, साहेबराव कदम, शेख इस्माईल,अकबर पठाण, राजू सिटीकर व दीपक ओढणे, यांनी दमदार कामगिरी केली आहे 

           नांदेड पोलिसाचे कौतुक !!

जिल्ह्याचे आयपीएस अधिकारी अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार आपरेशन प्लश आऊट अंतर्गत मोटर सायकल और पिझ्झा शोध घेऊन त्यांच्या विरोध कारवाई करण्याच्या सूचना आयपीएस कुमार यांनी दिल्या होत्या आणि कारवाही दमदार पद्धतीने नांदेड पोलिसांनी हाताळली आहे 

एक जबरी चोरी तर दोन चोरीच्या गुन्हातील तीन आरोपीला जेरबंद दिलेल्या आरोपीचे  नावे,मोहमद इस्माईल अब्दुल हमीद वय २१ वर्ष व्यवसाय मजुरी राहणार खुदबेनगर चौरस्ता देगलूर नाका नांदेड, मोहमद आरबाज मोहमद एजाज वय १९ वर्ष व्यवसाय बेकार राहणार बालाजी नगर हिंगोली नाका शेख आयान शेख अमजद वय १८ वर्ष व्यवसाय बेकार राहणार नुरी चौक महेबूब नगर नांदेड असे आरोपीचे नावे असून यांना पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या पथकाने तिन्ही आरोपीला जेरबंद केली आहे 

जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या पथकाने केलेल्या कामगिरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यात आरोपी कडून एक मोटार सायकल, रोख रक्कम १०, ००० व वेगवेगळ्या कंपनीचे १३ मोबाईल तलवार खंजीर, असा एकूण २४, ६५०० असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे 

Post a Comment

0 Comments