नायगाव विधानसभा मतदार संघाचा विकास घडवून आणण्यासाठी माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई डॉ मीनलताई खतगावकर यांना निवडणुकीच्या रिंगणात हुभे केले असून सदरचा विकास करण्यासाठी डॉ मीनलताई खतगावकर ह्या सक्षम उमेदवार असल्यामुळे त्यांच्या पाठीमागे खंबीर पणे साथ देण्यासाठी मतदार हुभा राहिला आहे
८९ नायागांव विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत होत असल्यामुळे या सदरच्या निवडणुकीच्या रण संग्रामाच्या रण धुमाळीत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ मीनलताई खतगावकर तर महायुती कडून मा. राजेश पवार आणि वंचित बहुजन आघाडी कडून डॉ माधवराव विभुते यांनी रिंगणात असल्यामुळे अशी तिरंगी लढत होत आहे.
डॉ.मीनलताईच्या रूपाने नायागांव विधानसभा मतदार संघात आता परिवर्तन होणार ? निवडणुकीची रण धुमाळीत तिरंगी लढत होऊन नायगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी महाविकास आघाडीला साथ देण्यासाठी मतदार एक वटला आहे

0 Comments