नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या महिला उमेदवार डॉ मीनलताई खतगावकर तर महायुती कडून मा.राजेश पवार हे रिंगणात असल्यामुळे सदरच्या निवडणुकीचा रणसंग्राम गाजत असला तरी धन शक्ती व जन शक्तीच्या बळावर निवडणुका होत असल्यामुळे या बाबीचा विचार आता मतदार मतपेटीतुन करणार आहे महाविकास आघाडीच्या महिला उमेदवार डॉ मीनलताई खतगावकर यांच्यासाठी नायागांव विधानसभा मतदार संघात या मतदार संघाची सेवा करण्यासाठी मोठी संधी मिळणार असल्यामुळे डॉ मीनलताई खतगावकर निश्चित आमदार ? होणार असल्याची चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
नायगाव विधानसभा मतदार संघाच्या महिला उमेदवार डॉ मीनलताई खतगावकर यांच्या पाठीशी मतदाराच्या रूपातून मिळणारी जन शक्ती म्हणजे गिरीशजी देशमुख यांची मोठी शक्ती मिळाली असल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ खतगावकर ह्या विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे
महाविकास आघाडीच्या महिला उमेदवार डॉ मीनलताई खतगावकर लोकशाहीतुन आमदार होणार ? असल्याची चर्चा होताना दिसत आहे

0 Comments