Header Ads Widget

बरबडा जिल्हा परिषद गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षी कागडे यांच्यासह त्यांचे पती डॉ शिवाजी कागडे भगवान वाघमारे शाहीर हणमंत वाघमारे यांचा काँग्रेस पक्षात मांजरम येथे जाहीर प्रवेश

      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षी कागडे यांच्यासह त्यांचे पती डॉ शिवाजी कागडे भगवान वाघमारे शाहीर हणमंत वाघमारे यांचा काँग्रेस पक्षात मांजरम येथे जाहीर सभेत जाहीर प्रवेश देण्यात आला असून हे सदरचे कार्यकर्ते शाहीर हणमंत वाघमारे वगळता भारतीय जनता पार्टीचे सदरचे कसर्यकर्ते आहेत 

नायगाव तालुक्यात भारतीय जनता पार्टीला खिंडार ऐन निवडणुकी मध्येच पडली असल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या विजयाच्या मजबुती करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या सन्मानाने काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याची प्रवेश कर्त्यांनी बोलून दाखवले आहे 

नांदेड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला जय महाराष्ट्र करत नायगाव तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्या डॉक्टर मीनाक्षी कागडे व त्यांचे पती डॉक्टर शिवाजी कागडे यांनी भारतीय जनता पार्टी मधून परत एकदा काँग्रेस पक्षात कोलांटी लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीतच घेतली आहे

बरबडा जिल्हा परिषद गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षी कागडे यांच्यासह त्यांचे पती डॉ शिवाजी कागडे भगवान वाघमारे शाहीर हणमंत वाघमारे यांचा काँग्रेस पक्षात मांजरम येथे जाहीर प्रवेश केला आहे 

तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ मीनाक्षी कागडे ह्या प्रथम माजी आमदार दिवंगत बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या गटाच्या आहेत जिल्हा परिषद बरबडा गटाची निवडणूक त्या जिल्हा परिषद सदस्य झाल्या होत्या त्यानंतर काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे

डॉ. मीनाक्षी कागडे यांचे पतीराज डॉ शिवाजी कागडे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठी देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता परंतु काही वर्षांनी परत एकदा पती-पत्नीची जोडी काँग्रेस पक्षात मोठ्या सन्मानाने प्रवेश केला आहे 

Post a Comment

0 Comments