Header Ads Widget

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे ऐवजी देवेंद्र फडणीस यांना जनतेची पसंती !!

      माधव पवार 
नुकत्याच राज्यात पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकी मध्ये भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा मिळाल्याने या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी देवेंद्र फडवणीस यांना मुख्यमंत्री पदासाठी जनतेची पसंती मोठ्या प्रमाणात मिळत आहे 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस झाले तर या राज्यातील छोटे-मोठे निर्णय स्वतंत्र तातडीने घेतील असा विश्वास जनतेतून व्यक्त केला जात असला तरी महायुतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री पदासाठी काही नवीन चेहरे समोर येत असले तरी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणीस यांना मोठी पसंती मिळत आहे 

राज्यातले राजकारण अगोदरच ढवळून निघाले असल्यामुळे व राज्याचा खेळ खंडोबा झाला असल्याने महायुतीने तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी व शेतकऱ्यांच्या सोयाबीनला कापसाला हरभरा तूर यांना योग्य भाव दिले पाहिजे या राज्यातली वाढलेली महागाई पूर्णतः हा कमी करण्यात यावे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे 




Post a Comment

0 Comments