नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडूनुकीमध्ये माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्यासह शिरीष देशमुख गोरठेकर यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठा धोका निर्माण झाला होता
परंतु या विद्यमान अपक्ष उमेदवारानी अखेरच्या दिवशी उमेदवारी मागे घेतल्याने महाविकास आघाडीला चांगलेच बळ मिळाले आहे
नायागांव विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजय करण्यासाठी झाला रस्ता मोकळा झाला असल्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारात ब महायुतीच्या उमेदवारात निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार आहे
नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत माजी मंत्री तथा खा. भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सूनबाई डॉ मीनलताई खतगावकर यांची उमेदवारी महाविकास आघाडी कडून तर महायुतीची उमेदवारी राजेश पवार यांना देण्यात आली होती
गेल्या विधानसभा निवडणुकीत रिपाईच्या तिकिटावर निवडून आले होता आता या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारात चांगलीच राजकीय चकमक उडणार आहे

0 Comments