Header Ads Widget

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास महागाई कमी होईल का ? आणि महायुती सरकार परत सत्तेत आल्यास महागाई भडका वाढणार का ? जनतेचा सवाल -

       माधव पवार 
 राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना स्थिर चालत होते परंतु एक ते दोन वर्षे संपल्यांच्या नंतर  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले आणि राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले असले तरी राज्याच्या राजकारणात चांगलाच खेळ खंडोबा झाला असल्याचे चित्र अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला आहे 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास महागाई कमी होईल का ? आणि महायुती सरकार परत सत्तेत आल्यास महागाई वाढणार का ? जनतेचा सवाल  -

Post a Comment

0 Comments