Header Ads Widget

विद्यमान आमदाराला विकासाची व्याख्या कळालीची नाही डॉ माधवराव विभुते यांनी राजेश पवार यांच्यावर टीका शस्त्र जोरदार सोडले !!

      माधव पवार 
विद्यमान आमदाराला विकासाची व्याख्या कळालीची नाही डॉ माधवराव विभुते यांनी राजेश पवार यांच्या टीका शस्त्र जोरदार सोडले असून एका पाठोपाठ प्रस्थापितच आमदार का ? असा प्रश्न उपस्थित करत आमदार राजेश पवार यांची बराबड्याच्या जाहीर सभेत झोप उडवली आहे 

नायागांव विधानसभा मतदार संघांचे काँग्रेसचे उमेदवार डॉ मीनलताई खतगावकर हे आयात उमेदवार आहेत त्याचं तर सोडाच परंतु या विभाचे आमदार राजेश पवार हे समाजाची दिशाभूल करून कोनाला काशीला घेऊन गेले तर कोणाला मनमत स्वामीला घेऊन गेले निवडणुकीच्या तोंडावर हे आमदार राजेश पवार जनतेचा कोणता विकास केला या भागाचे दुर्दैव आहे 

नायागांव तालुक्यातील मौजे बरबडा येथील जाहीर सभेत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ माधवराव विभुते म्हणाले की सोयाबीनला भाव नाही तेलाचे भाव वाढले या राज्यातले सरकार नेमके करते काय फक्त त्यांनी गॅसचे दर वाढवले असल्याचे डॉ माधवराव विभुते  म्हणाले आहे 

येत्या विस तारखेला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ माधवराव विभुते यांनी आमदार राजेश पवार यांचा बरबडा येथील जाहीर सभेत चांगलाच समाचार घेत गँस सॅलेंडर प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन उमेदवार डॉ माधवराव विभूते यांनी केले आहे 

Post a Comment

0 Comments