नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघ हा विधानसभा निवडणुकी मध्ये तुफानी गाजणार असल्याने या सदरच्या निवडणुकी कडे सध्याच्या परिस्थिती मध्ये उमेदवाराची चाचणी करण्यात येत आहे
नायगाव विधानसभा मतदार संघात धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीच्या बळावर भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर हे सदरचा रंग संग्राम धन दांडग्याच्या विरोधात लढणार आहे
राज्यातील नांदेड जिल्हा हा सर्वच राजकीय नेते मंडळीचे व पुढार्यांचे लक्ष केंद्रित करणारा जिल्हा असल्यामुळे याच जिल्ह्यातील नायगाव विधानसभा हा मतदार संघ नांदेड जिल्हाचे नव्हे तर राज्यातील सर्व मतदार संघां पैकी एक नायगाव विधानसभा मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष आता पासूनच लागले आहे
नायगाव विधानसभा मतदार संघात धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीच्या बळावर भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्राम धनशक्तीच्या उमेदवाराची झोप मतदार उडविणार आहेत

0 Comments