नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांनी रुई बु येथून काशी यात्रा करण्यासाठी लोकांना पाठवले होते त्या निमित्त गावातील सार्वजनिक हनुमान मंदिराच्या पटागंणात सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले परंतु या कार्यक्रमात एक वेगळच चित्र पाहण्यास मिळाले असून आमदार राजेश पवार यांना या कार्यक्रमासाठी बोलावण्यात आले आहे नायगावचे आमदार राजेश पवार मावंद्याच्या कार्यक्रमाला आले चक्क जाहीर सभाच घेतले आणि घोषणा बाजीचा वर्षाव झाला हा आचार संहितेचा भंग नव्हे का ? गावकऱ्यात चर्चा प्रशासन झोपेतच कसे ? -रुई बु वृत्तांत ब्रेकिंग न्यूज ---
तालुक्यातील रुई बु गावातील मुख रस्त्यानी आमदार राजेश पवार यांची रथात बसवून मिरवणूक काढून सार्वजनिक ठिकाणी त्यांची सभा घेण्यात आली आहे निवडणूक आयोगाने सध्याच्या परिस्थित नांदेड लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा निवडणुकीची आचार सहिंता लागली असताना सुद्धा कसल्याच प्रकारची परवानगी नसताना सुद्धा सदरची सभा कशी घेण्यात आली हा महत्वाचा प्रश्न असताना ही प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेऊन बसले आहे
जिल्हाधिकाऱ्याचे आदेश धुडकावून आचार साहितेच्या कार्यकाळा विना परवानगी नायागांव विधानसभा मतदार संघांचे आमदार राजेश पवार यांचे सभेत रूपांतर कसे झाले हे आचार संहितेचा भंग नव्हे का ? अशी गावात चर्चा रंगू लागली आहे
नायागांव विधानसभा मतदार संघांचे आमदार राजेश पवार यांना काशीला गेलेल्या भाविकानी बोलावून घेतले होते परंतु आचार सहिंता असताना गावात मिरवणूकी बरोबर हनुमान मंदिराच्या पटागणांत सभा घेऊन आमदार राजेश पवार भाषण करण्यासाठी स्टेज उपलब्ध करून दिले हे आचार साहितेचा भंग नव्हे का ? असा प्रश्न चर्चाला जात आहे

0 Comments