Header Ads Widget

माजी आमदार दिवंगत बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या दोन्ही चिरंजीवाची अपक्ष उमेदवार असल्यास नायगाव विधानसभा मतदार संघात अनेकांना बसणार झटका !!

      माधव पवार 
नांदेड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात वादळ उठवणारे नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार दिवंगत बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे दोन्ही  चिरंजीव नायगाव विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवारी दाखल केल्यास अनेक पक्षांच्या उमेदवाराला त्यांचा झटका बसू शकतो स्पष्ट चित्र आहे 

निवडणूका कोणत्या ही असो लोकसभा असो कीं विधानसभा असो राजकीय वर्तुळ जिंकायचे असल तर नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार दिवंगत बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या सहकार्य अनेकांना घ्यावा लागत होते 

माजी आमदार दिवंगत बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या दोन्ही चिरंजीव शिरीष भाऊ गोरठेकर व कैलास भाऊ गोरठेकर अपक्ष उमेदवारी असल्यास नायगाव विधानसभा मतदार संघात अनेकांना बसणार झटका बसणार असल्याच्या सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे 

Post a Comment

0 Comments