राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे हळू हळू वाहू लागल्यामुळे मतदान यंत्राची चाचणी केली जात असून गावांतर्गत लोकांना त्यांची माहिती देऊन जन जागृती करण्यात येत असून मतदान पेट्टीत जन्म घेणार आहे
सदरच्या मत पेट्टीतुन राजा व रानी या संदर्भात नायगावच्या तहसीलदार डॉ धम्मप्रिया गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रुई बु येथील तलाठी मॅकलवाड ताई यांनी सदरची माहिती जन जागृतीची दिली आहे
राज्यात असो प्रत्येक जिल्ह्यात असो तालुक्यात असो सध्याच्या परिस्थितीत विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आणि सरकार मतदान यंत्राची जन जागृती करण्यासाठी प्रथम खेड्या पाड्यातुन केली असून यावेळी मतदारा कडून मतदान कसे करावे त्यासाठी मतदान करून घेत आहे
राजकीय नेते मंडळी व राजकीय पुढारी यांनी आपआपल्या पद्धतीने कामाला लागले असले तरी शासन ही त्यांच्या कामाला लागले सदरच्या विधानसभा निवडणूका कधी ही जाहीर होऊ शकतात व आचार सहिंता कधी ही लागू हाऊ शकतो सरकारने मतदान यंत्राची जोरदार जन जागृती करण्यास सुरुवात केली असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे
विधानसभा निवडणूक जवळ आली ? मतदान यंत्राची जन जागृती प्रथम खेड्या पाड्या करण्यात येत आहे

0 Comments