Header Ads Widget

वैद्यकीय क्षेत्र कायम ठेवत राजकीय क्षेत्रात सक्रिय राहण्यासाठी डॉ माधवराव विभुते यांची नायगाव विधानसभा मतदार संघात लढण्याची तयारी !! -

        माधव पवार 
वैद्यकीय क्षेत्र कायम ठेवत राजकीय क्षेत्रात सक्रिय राहण्यासाठी डॉ माधवराव विभुते यांची नायगाव विधानसभा मतदार संघात निवडणूक लढण्याची तयारी असल्याचे डॉ. विभुते यांनी सांगितले आहे 

नायगाव विधानसभा मतदारसंघातील मतदार मायबाप जर माझ्या सारख्या जन सामान्य माणसाचा विचार करून येथे विधानसभा निवडणुकी मध्ये विजय प्राप्त करून दिला तर त्यांचे मी शतशः ऋणी राहीन व आपली सेवा करण्यासाठी मी चोवीस तास आपल्या सेवेत राहील असेही डॉक्टर माधवराव विभूते यांनी म्हटले आहे 

राजकीय क्षेत्र विचित्र असले तरी नायगाव विधानसभा मतदार संघांचे नेतृत्व करण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत माझी उमेदवारी दाखल करणार असल्याचे डॉ माधवराव विभुते यांनी सांगितले आहे 

वैद्यकीय क्षेत्र हे जन सेवेचे माध्यम असल्यामुळे माझ्या वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून सेवा करण्यासाठी सज्ज असून त्याच बरोबर राजकीय क्षेत्रात उतरण्या मागचे कारण म्हणजे या मतदार संघाचा विकास करण्यासाठी माझी तयारी असल्याचे डॉ विभुते यांनी सांगितले आहे 

Post a Comment

0 Comments