नांदेड जिल्हाचे सुपर पॉवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिलेले आदेश पाळून पोलीस विभागात दमदार कामागिरी बजावत असलेले ग्रामीण पोलीस ठाण्याचे सिंगम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्यासह त्यांच्या पथकानी दमदार कामगिरी करत तीन मोटा सायकलसह तीन आरोपीला जेरबंद केल्या मुळे वरिष्ठ अधिकाऱ्या कडून ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्याचे कौतुक करण्यात येत आहे
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सिंगम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी नायागांव व लोहा पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावले असून तशाच पद्धतीने आपण एक पोलीस अधिकारी व ठाण्याची जबाबदारी सांभाळत व ठाण्याच्या अंतर्गत शांतता परस्थापित ठेवण्यासाठी प्रयत्न नेहमी करत असतात व गुंड प्रवर्तीच्या लोकांना मात्र कुठलाच थारा पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या कडून दिला जात नाही हे वास्तव चित्र आहे
ग्रामीण पोलीस ठाण्याच्या दमदार पोलीस अधिकाऱ्यांची दमदार कामगिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सिंगम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी तीन मोटार सायकलसह तीन आरोपीला केले जेरबंद आहे

0 Comments