हिमायतनगर तालुक्यातील मोजे पळसपुर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी आज झालेल्या निवडीमध्ये तिनं वर्षे आणि उर्वरित दोन वर्षे असे या ग्रामपंचायतींच्या निवडीमध्ये आश्वासित झाले असताना त्या प्रमाणे येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार मारुती जळबा वाडेकर यांनी या ग्रामपंचायत चा कार्यभार सांभाळला त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर दिनांक ४ १० २००२४ रोजी संपला असल्याने उर्वरित काळ पळसपुरच्या सरपंच म्हणून आज दिनांक २१ १० २००२४ रोजी पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी पि जे टारपे व ग्रामपंचायत अधिकारी एस व्ही शिरारपलू यांच्या उपस्थितीत पार पडला आहे या अगोदर पळसपुर ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक महिला म्हणून सौ सुशीला प्रकाश वानखेडे यांनी या ग्रामपंचायतीच्या खुर्चीवर २००० सालि विराजमान झाल्या होत्या त्यांनी २००० ते २००५ या कार्यकाळात या गावाचा कार्यभार आपल्या कार्यक्षमतेने पूर्ण केला असून आज दुसऱ्यांदा याच ग्रामपंचायतीचा कार्यभार सौ गंगाबाई लक्ष्मण मांजरे यांच्याकडे आला आहे या वेळी उपस्थित ग्रामपंचायत चे माजी सरपंच मारोती वाडेकर उपसरपंच गजानन देवसरकर सौ अनुमाला वानखेडे साधना वानखेडे लक्ष्मीबाई वानखेडे पार्वतीबाई बेंद्रे संजय वानखेडे परमेश्वर चिंताकुंठे यांच्यासह ग्रामपंचायतचे कर्मचारी आबाराव पवार रोजगार सेवक संजय वाडेकर ग्रामपंचायतचे ऑपरेटर सतीश वाडेकर जलसुरक्षा पुंजाराम वाडेकर वॉटर सप्लाय सेवक राजू चांदणकर यांच्यासह गावातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज झालेल्या निवडीबद्दल सौ गंगाबाई मांजरे यांच्या निवडीचे सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन चांदराव वानखेडे विठ्ठल गायकवाड गजानन यंनगदवाड यांच्या सह पळसपुर वासियांनी स्वागत केले आहे

0 Comments