नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविण्यासाठी लोकस्वज्य आंदोलन कामगार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब पवार यांनी आज नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी दाखल करणार आहेत
नायगाव तालुक्यातील रुई बु. येथील रहिवासी असलेले लोकस्वराज्य आंदोलन कामगार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब गंगाराम पवार यांनी या पूर्वी सुद्धा मुदखेड मतदार संघाची निवडणूक लढविली होती
नायागांव विधानसभा सभा मतदार संघात विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी राजकीय पक्षाच्या उमेदवारासह अनेक उमेदवारानी आपली उमेदवारी दाखल केली असून सदरच्या मतदार संघात आता वेगळ्या पद्धतीने निवडणूक होणार आहे
८९ नायागांव मतदार संघाची निवडणूक लढविण्यासाठी लोकस्वज्य आंदोलन कामगार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब पवार आज आपली दाखल करणार आहेत

0 Comments