Header Ads Widget

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना मुस्लिम समाजाचा पाठींबा असल्यामुळे नायगाव विधानसभा लढविण्यासाठी माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील यांना संधी द्यावी - जरांगे पाटील यांना विनंती करतोय !!

       माधव पवार 
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना मुस्लिम समाजाचा पाठींबा असल्यामुळे नायगाव विधानसभा लढविण्यासाठी माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील यांना संधी द्यावी - जरांगे पाटील यांना विनंती करतोय अशा पद्धतीची मागणी मुस्लिम बांधवातून करण्यात येत आहे 
नायगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक ही मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अस्तित्वाची असल्यामुळे नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांना सदरची निवडणूक लढण्यासाठी व आलेल्या संधीचे सोने करण्यासाठी उमेदवारी घेण्यात यावी अशा पद्धतीची मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे रेटून धरली जात आहे 

नांदेड जिल्हाच्या नायगाव मतदार संघातील निवडणूक म्हणजे धनशक्तीच्या विरोधात जनसामान्य पुढाऱ्यांची लढत होणार असल्यामुळे मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या अस्तित्वाची लढाई लक्षात घेऊ माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांना थेट उमेदवारी जाहीर करावे अशा पद्धतीची जनसामान्य मतदारासह मुस्लिम बांधवातून करण्यात येत आहे 

Post a Comment

0 Comments