भारतीय जनता पार्टीत काम करीत असताना सामाजिक बांधीलकी जपत काम करणारे भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी नायागांव विधानसभा लढविण्यासाठी रणशिंग फुंकले असल्यामुळे मुस्लिम बांधवाचा जन आशीर्वाद माझ्या पाठीशी राहील अशी अपेक्षा होटाळकर नायागांव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
नायगाव येथे काल परवाच आयोजित करण्यात आलेल्या विराट सभेला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमला होता नायगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक जवळजवळ येत मा शिवराज पाटील होटाळकर हे फिक्स आमदार असल्याची चर्चा मोठया प्रमाणात खेड्या पाड्यात होत आहे
८९ नायागांव विधानसभा मतदार संघात विकासाची दूरदृष्टी असलेले माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी दूरदृष्टी विकासाची जनतेच्या हिताची सहविचार या विराट सभेचे नायगाव येथे आयोजन करण्यात आले होते या विराट सभेला आलेली तुफानी गर्दी पाहून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत खरंच विजय होईल असा विश्वास जन सामान्य माणसाला वाटत आहे
भारतीय जनता पार्टीचा दिलदार राजकीय पुढारी व राजकीय क्षेत्रात जशास तसे उत्तर देणारे मा. शिवराज पाटील होटाळकर यांनी नायागांव येथे दूरदृष्टी विकासाची जनतेच्या हिताची सहविचार या विराट सभेचे आयोजन केले होते
नायागांव विधानसभा मतदार संघांचे नेतृत्व करण्यासाठी सर्व मुस्लिम बांधवांचा माझ्या पाठी मागे खंबीर पणे जन आशीर्वाद राहील असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे मा.शिवराज पाटील होटाळकर यांनी व्यक्त केला आहे

0 Comments