महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदार संघातील नायगाव धर्माबाद उमरी तालुक्यातील शेतकऱ्याच्या पिकाचे मुसळधार पावसाने अतिवृष्टी होऊन प्रचंड नुकसान झाले आहे
नांदेड जिल्हा प्रशासनाने हेक्टरी २५ हजार रुपये शेतकऱ्यांना अनुदान तात्काळ जाहीर करावे या मागणीसाठी मुख्यमंत्र्याची भेट घेणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख नांदेड गंगाधर बडूरे यांनी सांगितले आहे
नायगाव धर्माबाद उमरी तालुक्यातील शेतकऱ्याच्या पिकाचे पंचनामे करून हेक्टरी २५ हाजार रुपये अनुदान द्यावे असे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख नांदेड गंगाधर बडूरे बरबडेकर यांनी सदरची माहिती दिली आहे
नायगाव तालुकाच नव्हे तर संपूर्ण नायगाव विधानसभा मतदार संघात अतिवृष्टी झाली असल्यामुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तात्काळ या बाबीची गांभीर्याने दाखल दखल घेऊन शेतकऱ्याच्या पिकाचे पंचांनामे करून हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान जाहीर करावे अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख नांदेड गंगाधर बडूरे यांनी केली आहे

0 Comments