नांदेड जिल्हा परिषद पाटबंधारे विभागात अतिशय उत्कृष्ट शासकीय सेवेत काम करणारे सेवा देणारे कार्यकारी अभियंता नांदेड तथा उपअभियंता बिलोली येथे कामगिरी बजावणारे सेवा निवृत्त उपअभियंता अशोकराव चितळे यांचा दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी सेवापूर्तीचा सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला आहे बिलोलीचे सेवा निवृत्त उपअभियंता तथा कार्यकारी अभियंता अशोकराव चितळे यांनी शासकीय सेवेत गेले ३२ वर्ष सेवा केली अतिशय सुंदर पद्धतीने शासकीय सेवेत कार्य बजावले आहे
शासकीय सेवेत उत्कृष्ट पणे काम करणारे सेवा निवृत्त उपअभियंता अशोकराव चितळे यांचा बिलोली येथे भव्य दिव्य निरोप संभारभाचा कार्यक्रम थाटात संपन्न झाला असून अनेक मान्य मान्यवरानी उप अभियंता बिलोलीचे सेवा निवृत्त अधिकारी अशोकराव चितळे यांच्या कार्याचा गौरव केला आहे
बिलोली येथे आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमाला कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद नांदेड तथा उप अभियंता बिलोली उपस्थिती सेवानिवृत्त अशोक चितळे साहेब उपस्थिती उप अभियंता प्रकाश रायभोगे साहेब कार्यकारी अभियंता श्रीनिवास गंगथडे नांदेड यावेळी उपस्थित होते

0 Comments