Header Ads Widget

नांदेड जिल्ह्यात एकूण ३१०० मंगलमूर्तीची स्थापना तर संबंधित पोलीस ठाणे प्रमुखानी विसर्जनाच्या वेळी जास्तीची दक्षता घ्यावे सुपर पर पॉवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे आवाहन !!

       माधव पवार 
नांदेड जिल्ह्यातील म्हणजे नांदेड शहरात एकूण १००० हाजार गणरायाची तर सर्व तालुक्यातील एकूण २१०० ते २१०० मंगल मूर्तीची अधिकृत स्थापना करण्यात आली असल्याचे माहिती जिल्ह्याचे सुपर पॉवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिली आहे 

जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील एकूण एकूण २१०० मंगलमूर्तीची अधिकृत परवाना घेऊन स्थापना करण्यात आली तर नांदेड शहरात एकूण १००० हाजार गणरायाची स्थापना करण्यात आली असल्यामुळे गणरायाच्या विसर्जनाची काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा तगडा बंदोबस्त लावण्यात आला असल्याची माहिती पोलीस विभागा कडून अधिकृत देण्यात आली आहे 

जिल्ह्याचे सुपर पॉवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी मंगलमूर्तीच्या विसर्जनाच्या दिवसी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असल्याची माहिती असून या संदर्भात पोलीस अधीक्षक यांनी अतिशय मोठया प्रमाणात काळजी घेतली आहे 

ग्रामीण भागातील ही संबंधित पोलीस अधिकाऱ्यानी गणरायाच्या विसर्जनाच्या वेळी जास्तीची दक्षता घ्यावी असे जिल्ह्याचे सुपर पॉवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ठाणे प्रमुखाना आवाहन केले आहे 

Post a Comment

0 Comments