नांदेड जिल्ह्यात सर्वत्र सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरासह ग्रामीण भागात गणरायाचे लवकरच आगमन होणार असल्याने मंगल मूर्तीची स्थापना होणार आहे
सदरच्या सार्वजनिक गणेशोत्सवात सर्व जनतेनी सदरचा हा सार्वजनिक गणेशोत्सव कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शानतेचं साजरा करावे असे नांदेडचे दमदार पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जनतेला आवाहन केले आहे
जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावात ठाणे प्रमुखानी शांतता कमीटीच्या बैठका घेऊन सदरचा सार्वजनिनी गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करावे त्याच बरोबर या सार्वजनिक कार्यक्रमात नशा बाजी करून गोंधळ व धिंगाणा करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला कायद्या नुसार गुन्हे दाखल करण्यात येतील अशा सूचना कराव्यात असे ही पोलीस अधीक्षक कुमार म्हणाले आहे
ग्रामीण भागात सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत साजरे करा - धिंगा मस्ती करणाऱ्याची गैय केली जाणार नाही असे आयपीएस अबिनाश कुमार यांचे जनतेला आवाहन केले आहे

0 Comments