नायगाव तालुक्यातील बळेगाव गोदावरीचे थोडक्यात धोक्याची घंटा असताना सुद्धा पुलाच्या पाण्यात मोठी मशीन अडकल्यामुळे लोकांची गर्दी दिसत असल्यामुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यानी तात्काळ मशीन काढण्यासाठी काही उपाय योजना कराव्यात कारण या ठिकाणी लोक त्या मशीनला पाहण्यासाठी गर्दी होत आहे
असल्यामुळे एखांद्या व्यक्तीचा तोल नदीच्या प्रवाहत जाऊ शकते त्यामुळे प्रशासनाने या गंभीर बाबीची तात्काळ दाखल घ्यावी असे सुज्ञान नागरिकातुन बोलल्या जात आहे
नायगाव तालुक्यातील बळेगाव गोदावरीच्या पात्रात मोठया प्रमाणात पाणी वाहत असल्याने व सदरच्या बंधाऱ्याचे दार खुले असल्यामुळे पाण्याचा प्रवाह जोरात असून सदरची मशीन कोणत्या मालकाची कोणाची आणि कुठून येऊन बळेगावच्या पुलाना येऊन अडकली असल्यामुळे नांदेडचे कर्तव्य जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सदरची मशीन बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी होत आहे

0 Comments