Header Ads Widget

नायागांव विधानसभा मतदार संघात निवडणूक रण मैदान मा. शिवराज पाटील होटाळकर गाजवणारच !!

        माधव पवार 
नांदेड जिल्ह्यातील नायागांव विधानसभा मतदार संघांचे निवडणूक रण मैदान भारतीय जनता पार्टीचे माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी गाजवणार असल्यामुळे मतदारात चांगलेच परिवर्तन होताना दिसून येत आहे 

नायागांव विधानसभा मतदार संघात अनेक पक्षाचे राजकीय पुढारी सदरचे मैदान लढविण्यासाठी सज्ज झाले असले माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी सदरचे रण मैदान गाजविण्यासाठी मोठे प्रयत्न करीत आहेत 

८९ विधानसभा मतदार संघांचे रण मैदान लढविण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्यासाठी सध्याच्या परिस्थितीत वातावरण चांगले असल्यामुळे सदरचे  निवडणुकीचे रण मैदान सहज लढवू शकतात यात काही शंका उरत नाही असे चित्र दिसून येत आहे 

Post a Comment

0 Comments