नायगाव तालुक्यातील मौजे आंतरगाव येथील सामाजिक कार्यकर्ता तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक प्रकाश कडाजीराव पाटील शिंदे तर उपध्याक्ष तेजेराव दौलता पाटील तोडे आंतरगावकर यांची दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजी महात्मा गांधी तंटामुक्तीच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे तालुक्यातील आंतरगाव येथील रहिवासी असलेले व गेल्या अनेक वर्षा पासून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे ते कट्टर समर्थक आहेत
भारतीय जनता पार्टीचे तथा नायगाव विधानसभा मतदार संघाचे भावी आमदार व माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी आंतरगावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदी प्रकाश पाटील शिंदे निवड झाल्या बदल अभिनंदन
आंतरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटागंणात सदरची महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्षाची निवड पार पडली असून यावेळी कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बरबडा बिटचे ए एस आय पोले यांच्यासह जेमादार भार्गव सुवर्णकार जेमादार कांबळे यांनी चोक बंदोबस्त ठेवला आहे
यावेळी गावचे सरपंच गजानन तोडे उपसरपंच दत्ता पाटील शिंदे माजी उपसरपंच सांभाजी पाटील शिंदे आनंदा गंगाधर शिंदे मुर्ताजी पाटील शिंदे आनंद महाराज किशनराव तोडे कोंडीबा पाटील गावाचे पोलीस पाटील वसंतराव पाटील शिंदे माधवराव पाटील शिवाजी पाटील माजी चेरअमन आदी यावेळी उपस्थित होते
तर यावेळी ग्रामसेवक व्ही एन कानगुले उत्तमराव डूमने बालाजी पाटील तोडे तेजेराव तोडे राजू रायकवाड राजू तोडे बळवंत शिंदे नामदेव तोडे रघुनाथ पवार डी के पवार वामन पवार भगवत पाटील शिंदे पवन शिंदे कोंडीबा दशरथा शिंडे माजी अध्यक्ष व्यंकटराव बालाजी तोडे आदी यावेळी उपस्थित होते

0 Comments