Header Ads Widget

नायगाव विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारीसाठी आत्ता नवनवीन चेहरे समोर येत असल्याने विजय पाटील चव्हाण यांना उमेदवारी मिळावी - साईनाथ चन्नावार यांची मागणी !!

       माधव पवार 
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्य घटना लिहिली या सदरच्या राज्य घटनेत लहाना पासून ते मोठ्या पर्यंत सर्वांना समान हक्क दिला आहे 

नायगाव विधानसभा मतदार संघांचे नेतृत्व करण्यासाठी नायगावचे भूमी पुत्र विजय पाटील चव्हाण यांना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उमदेवारी देण्यात यावी अशी मागणी साईनाथ चन्नावार यांनी केली आहे 

या लोकशाही मध्ये प्रत्येक माणसाला मतदानाचा हक्क बजावता येतो आणि या लोकशाहीत निवडणुकीत ही उभा टाकण्याचे अधिकार या राज्य घटनेत दिले आहे
नायगाव उमरी धर्माबाद विधानसभा स्थानिक भूमिपुत्र विजय पाटील चव्हाण यांना काँग्रेस पक्षांनी संधी द्यावी असे नायगांव शहर काॅग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष यांची यांनी मागणी केली आहे 

युवा कार्यकर्त्यांना विजय पाटील चव्हाण आमदार व्हावे असे वाटत असल्याचे बोलल्या जात असून गेल्या काही दिवसापूर्वी स्वर्गीय कै खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या निधन आहे 

नांदेड जिल्ह्याचे भावी खासदार प्रा.रवींद्र पाटील चव्हाण हे खासदार व्हावे व विजय पाटील चव्हाण आमदार व्हावे स्थानिक कार्यकर्ते व जनता म्हणत असल्याचे सांगण्यात येत आहे 

नायगाव विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारीसाठी आत्ता नवनवीन चेहरे समोर येत असल्याने विजय पाटील चव्हाण यांना उमेदवारी मिळावी असे साईनाथ चन्नावार यांची मागणी आहे 

Post a Comment

0 Comments