राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक बांधिलकी जपत जनसामान्य माणसासह मोठ्यापर्यंत मोठ्या झपाट्याने लोकप्रियता मिळवित असलेले शेतकरी नेते कवळे गुरुजी यांच्या उमरी येथील कार्यालयात कोणत्या ही क्षेत्राचा जन सामान्य माणूस सदरच्या व्यक्तिमत्वाची विशेष भेट घेऊन विचारत आहे
" साहेब तुम्ही फक्त सांगा आम्ही तुमच्यासाठी आम्ही काय कराव " कवळे गुरुजीच्या भेटी दरम्यान सदरची जनता विचारत असून सदरचा लाडका नेतृत्व असलेलं म्हणजे कवळे गुरुजी फार मधुर आवाजात त्याना सांगतात थांबा मी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आदेशा शिवाय काय बोलू शकतो आहे
राजकीय क्षेत्रापेक्षा शेतकरी नेते कवळे गुरुजी यांना जनसामान्य माणसा बरोबर गोर गरीबाची सेवा करण्यासाठी जास्तीचे इंटरेस्ट असल्याचे दिसून येत असले तरी शेतकरी नेते कवळे गुरुजी यांच्यासाठी जनता मोठे प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट चित्र जन सामान्य माणसाच्या बोलण्या वरून दिसून येत आहे
"साहेब तुम्ही आम्हाला फक्त सांगा" तुमच्यासाठी आम्ही आता काय कराव - शेतकरी नेते कवळी गुरुजी यांच्या कार्यालयात जन सामान्य माणस खुलास पणे विचार विनमय करत आहे
शेतकरी नेते कवळे गुरुजी यांच्या नेतृत्वाला तडा न जाऊ देण्याचे जनसामान्य माणसाचे आश्वासन कवळे गुरुजी यांच्या कार्यालयात येऊन देत आहे

0 Comments