महाराष्ट्र राज्या मध्ये गुटखा व देशी दारू बंद असताना सुद्धा या राज्या मध्ये विविध ठिकाणी अवैध पणे मद्यपाण व गुटखा विक्री केल्या जाते या सदरच्या बाबीला आळा बसावा म्हणून नांदेड जिल्ह्याचे कर्तव्य पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अवैध धंद्यावर धाडी मारण्याचे सत्र चालू केले असल्याने जवळ पास ८० ते ९० टक्के चांगला आला बसला आहे
नांदेड जिल्ह्यातील लोहा पोलिस ठाण्याचे दबंग पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी सुद्धा अवैध धंद्यावर धाडी मारण्यासाठी पटाईत असून लोह पोलिस ठाण्याच्या अंतर्गत दबंग पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी अवैध धंद्याला आळा बसविण्याचे काम अगोदर पासूनच करीत आहेत
नांदेड परिक्षेत्राचे उपमहा निरीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यात अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी आपले शासकीय शस्त्र हाती घेतले आहे
नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या पान टपऱ्यावर गुटखा मुक्त जवळ झाला की अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत असून जिल्हाचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या अवैध धंद्यावर धाडसत्र सुरू केल्यामुळे ८० टक्के बसला आळा बसला आहे

0 Comments