नायागांव विधानसभा मतदार संघातील जनतेसह मतदाराचे सुख आणि दुःख जाणून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांना या मतदार संघातील जनतेचा व मतदाराचा आशीर्वाद असल्यामुळेच मी नायगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे
८९ विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टीचे मा. शिवराज पाटील होटाळकर यांच्या जन आशीर्वाद दौऱ्याच्या माध्यमातून मिळत असलेला प्रतिसाद योग्य दिशेने नेणारा असल्यामुळे या मतदार संघाच्या विकासासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील असा विश्वास जनतेला दिला आहे
नायगाव विधानसभा मतदार संघात येत्या निवडणुकीत रणशिंग फुकणार असल्याचे ही मा. शिवराज पाटील यांनी सांगितले आहे

0 Comments