महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नांदेड जिल्हा प्रमुख गंगाधर बडूरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक ७ ऑगस्ट २०२४ रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या सदरच्या कार्यक्रमा निमित्त नायागांवच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णाला फळे वाटत करण्यात आले आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे शिवसेना नांदेड जिल्हा प्रमुख गंगाधर बडुरे यांच्या विशेष वाढदिवसाच्या निमित्ताने नांदेड येथील सखोजी नगर येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत काँप आयोजित करण्यात आला होता यावेळी सदरचे फॉर्म दाखल करण्यासाठी मोठया प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होत्या नांदेडच्या हनुमान गड येते महाआरती करण्यात आल्याचे ही सांगण्यात आले आहे
नांदेडच्या सुमन बाल ग्रहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे शिवसेना नांदेड जिल्हा प्रमुख गंगाधर बडूरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त अन्न करण्यासाठी सदरच्या कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात आले सदरचा वाढदिवस म्हणजे जन सामान्य कार्यकर्त्याचा असल्यामुळे नांदेड जिल्हा प्रमुख गंगाधर बडुरे यांनी राजकीय क्षेत्रासह विविध सामाजिक संघटने कडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत

0 Comments